कचरा टाकायचा कुठे ?

 Goregaon
कचरा टाकायचा कुठे ?
कचरा टाकायचा कुठे ?
See all

गोरेगाव - मुंबईत महानगर पालिकेने स्वच्छ भारत अभियाना तर्फे कचऱ्याचे सर्व डबे तर उचलले.पण स्वच्छता झाली का असा प्रश्न गोरेगावकरांना पडलाय. गोरेगाव पुर्व कामाईस्टेट गणेश नगर या ठिकाणी पालिका आयुक्ताचा आदेशाने सर्व कचरा डबे तर उचलले पण आता रहिवासी कचरा कुठे टाकणार. कामाईस्ट मध्ये कंपनी,झोपडपट्टी,रत्यावर चालणारी दुकाने याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कचरा ही जास्त असतो. पालिकेची कचरा गाडी उचलणारी गाडी दिवसातुन १ वेळा येते मग दिवस भर कचरा येथेच पडलेला असतो, आय.बी पटेल मार्गावरती कचऱ्याची गाडी उभी असते.मात्र रहिवासी त्याचा वापर करत नाही, असं पालिकेचे घनकचरा विभागातील निरिक्षक अजित नाईक यानी सांगितले.

Loading Comments