खारदेवनगर कूपनलिकेची दुरुस्ती

 Khardeo Nagar
खारदेवनगर कूपनलिकेची दुरुस्ती

खारदेवनगर - कित्येक वर्षापासून चेंबूरच्या खारदेवनगर, संभाजीनगर येथील कूपनलिका बंद पडली होती. त्यामुळे स्थानिकांची अडचण होत होती. इथल्या रहिवाशांनी महानगरपालिकेकडे अनेकदा कूपनलिका दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्यानं मनसेचे उपविभाग अध्यक्ष अविनाश पांचाळ यांनी या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांशी पाठपुरवा केला आणि या कूपनलिकेची दुरुस्ती करून घेतली. त्यामुळे रहिवाशांनी याबाबत समाधान व्यक्त केलंय.

Loading Comments