अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

 Dharavi
अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
See all

कुंभारवाडा - कुंभारवाड्यात आणि दोन टाकी परिसरात अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होतेय. मोठ्या प्रमाणत अवजड वाहनं रस्त्यालगत पार्क केली जातायेत. वाहतूक पोलीस या अनधिकृत पार्किंगवर कुठलीच कारवाई दिसत नाहियेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे साटेलोटे असल्याचा आरोप दुकानदार आणि रहिवासी करतायेत.

Loading Comments