११ जुलै... जागतिक लोकसंख्यादिन

 Mumbai
११ जुलै... जागतिक लोकसंख्यादिन
Mumbai  -  

भारत आणि चीनमधील तणावग्रस्त संबंधांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या ताकदीचा लेखाजोखा सर्वत्र घेतला जात आहे. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्ताने घेतलेला हा चित्रांकित आढावा. सध्या चीन लोकसंख्येत जगात एक नंबर आहे. पण, दुर्दैवाने लवकरच, म्हणजे २०२५ सालापर्यंत भारत चीनवर मात करेल, असे म्हटले जात आहे.

व्यंगचित्र / प्रदीप म्हापसेकर

Loading Comments