मासळी बाजाराचा रहिवाशांना मनस्ताप

 Chembur
मासळी बाजाराचा रहिवाशांना मनस्ताप

चेंबूर - लोखंडे मार्गावर असलेल्या मासळी बाजारातील अस्वच्छता आणि दुर्गंधीचा त्रास इथल्या रहिवाशांना होत आहे. शिवाय या मासळी मार्केटच्या बाजूलाच पालिकेच्या वसाहती आहेत. या वसाहतीमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर या मासळी मार्केटमुळे बाराही महिने चिखल साचलेला असतो. त्यामुळे अनेकदा मासेविक्रेत्यांसोबत वाद देखील होतात असं इथल्या एका रहिवाशाने सांगितलं.

Loading Comments