दसऱ्यानिमित्त सुशोभिकरण

 Masjid Bandar
दसऱ्यानिमित्त सुशोभिकरण

मस्जिद बंदर - मस्जिद स्थानकावर सध्या दसऱ्याच्या निमित्ताने सुशोभिकरणाचे काम सुरू झाले आहे. मोठ मोठे पिलर, शिड्यांजवळील खांबावरील पत्रे, तसेच साफसफाई आणि रंगरंगोटीचे काम करण्यात येत आहे. दसऱ्याच्या शुभमूहुर्तावर सर्व स्टेशन परिसर साफ केला जात आहे. पण साफसफाईची कामे तीन महिन्यातून एकदा तरी झाली पाहिजेत, असं मत प्रवाशांनी मांडलंय.

Loading Comments