Advertisement

Know your ward! टी वॉर्ड (मुलूंड)

टी वॉर्ड (मुलूंड)

Know your ward! टी वॉर्ड (मुलूंड)
SHARES

मुंबई महापालिकेचा 'टी वॉर्ड' हा मुंबईतील महत्त्वाचा परिसर आहे. या प्रभागात शहरातील दवाखान्याची संख्या ३ असून शहर आरोग्य चौकीची संख्या ६ आहे. या प्रभागात एकूण ६ नगरसेवक आहेत. मात्र, बीएमसीच्या नव्या प्रभाग नकाशा रचनेनंतरही या वॉर्डमधून एकूण ६ नगरसेवक असतील. टी वॉर्ड ४५.४२ चौ. किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या ५,१०,४७२ च्या जवळपास आहे.  

या वॉर्डची हद्द

पूर्व: ऐरोली चेक नाका ते हरी ओम नगर, पश्चिम: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, उत्तर: चेक नाका, दक्षिण: मुलुंड गोरेगाव लिंक रोड

टी वॉर्ड कार्यालयाचा पत्ता

टी वॉर्ड, एमसीजीएम ऑफिस, लाला, देवी दयाल रोड, पंच रास्ता मुलुंड (पश्चिम), मुंबई - 400 080

टी वॉर्डमधील विद्यमान नगरसेवक
वॉर्ड नं. 
नगरसेवक 
 पक्ष
वॉर्ड नंबर १०३
मनोज किशोरभाई कोटक
भाजपा
वॉर्ड नंबर १०४
प्रकाश काशिनाथ गंगाधर 
भाजपा
वॉर्ड नंबर १०५
रजनी नरेश केणी
भाजपा
वॉर्ड नंबर १०६
प्रभाकर शिंदे  
भाजपा
वॉर्ड नंबर १०७ 
 समिता विनोद कांबळे 
 भाजपा
वॉर्ड नंबर १०८ 
नील किरीट सोमय्या   
 भाजपा

महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेनुसार आपला वॉर्ड कोणता? हे जाणून घ्या

वॉर्ड नंबर १०६ - भारतीय वायुसेना स्टेशन, गोमुख मंदिर, खिंडीपाडा आणि आजूबाजूचा परिसर. 

फोटो -

वॉर्ड नंबर १०७ - जॉगर्स पार्क, हनुमान मंदिर, धन्वंतरी हॉस्पिटल, झेन हॉस्पिटल, आशीर्वाद हॉस्पिटल, मुलुंड मार्केट, मुलुंड स्टेशन आणि जवळपासचा परिसर. 

फोटो - 

वॉर्ड नंबर १०८ - जैन मंदिर, गव्हाणपाडा अग्निशमन दल, ठाणे मुलुंड चेकनॅक, मुलुंड डम्पिंग ग्राउंड आणि आसपासचा परिसर. 

फोटो -

वॉर्ड नंबर १०९ - चिंतामणी देशमुख गार्डन, खंडोबा मंदिर, मिठानगर गार्डन, ऐरोली टूल बूथ आणि जवळपासचा परिसर. 

फोटो -  

वॉर्ड नंबर ११०  - बीएमसी टी वॉर्ड ऑफिस, शेरॉन इंग्लिश स्कूल, ज्युपिटर हॉस्पिटल, सोनापूर सिग्नल, जीवराज भाजी हॉल आणि जवळपासचा परिसर. 

फोटो - 

वॉर्ड नंबर १११ - सरदार प्रतापसिंग उद्यान, श्री गुरु नानक दरबार, मुख्य भाजी मार्केट, आशीर्वाद नर्सिंग होम आणि आजूबाजूचा परिसर. 

फोटो - 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा