लालबाग फ्लायओव्हरवर वाहतूक बंद

 Parel
लालबाग फ्लायओव्हरवर वाहतूक बंद

परळ - लालबाग फ्लायओव्हरवर पुन्हा दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली आहे. फ्लायओव्हरला भेग पडल्यामुळे खबरदारी म्हणून दोन्ही बाजूने वाहतूक बंद करण्यात आली आहे. यापूर्वीही एकदा अशाच प्रकारे फ्लायओव्हरवर भेग पडल्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र यावेळी ही भेग अधिक वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Loading Comments