Advertisement

वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे वर गोरेगाव ते अंधेरी वाहनाच्या लांबच लांब रांगा

पश्चिम द्रुतगती महामार्गावर सोमवारी सकाळी दोन कार आणि दुचाकीची धडक झाली

वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे वर गोरेगाव ते अंधेरी वाहनाच्या लांबच लांब रांगा
SHARES

पश्चिम द्रुतगती महामार्गावर सोमवारी सकाळी दोन कार आणि दुचाकीची धडक झाली, त्यामुळे अंधेरी ते जोगेश्वरी दरम्यान ट्राफिक जाम झाला आहे. 

कार अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जोगेश्वरी हब मॉल ते अंधेरी ब्रीज पर्यंत ट्राफिक जायचा सामना नागरिकांना करावा लागू शकतो. यामुळे नागरिकांना आपापल्या कार्यालयात जाण्यास उशीर होत आहे. 


पोलिस घटनास्थळी पोहोचून वाहतूक लवकरात लवकर सुरळीत व्हावी म्हणून प्रयत्न करत आहेत. अद्याप तरी गाड्या बाजूला करण्याचं काम सुरू झालं नाही. लवकर गाड्या हटवल्या नाहीत तर ट्राफिक आणखी वाढण्याची शक्यता आहे. Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा