पडलेल्या झाडाकडे पालिका कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष

 Ghatkopar
पडलेल्या झाडाकडे पालिका कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष
पडलेल्या झाडाकडे पालिका कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष
पडलेल्या झाडाकडे पालिका कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष
पडलेल्या झाडाकडे पालिका कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष
See all

घाटकोपर - अमृतनगरमधील गोल सर्कल येथे तीन दिवसांपूर्वी झाड पडले होते. तीन दिवस उलटूनही झाड उचलण्यात आलेलं नाही. पालिका कर्मचाऱ्यांनी हे झाड तोडून रस्त्यावरच ठेवलंय. या पडलेल्या झाडाच्या पानांमुळे रस्त्यावर कचरा साचलाय,  तसंच  वाहतुकीला अडथळा होतोय. त्यामुळे, स्थानिक दुकानदारांनाही याचा त्रास होतोय.

'पालिकेनं या पडलेल्या झाडाची योग्यती  विल्हेवाट त्याच दिवशी लावण्याची गरज होती. पण, तीन दिवस होऊन देखील पालिका कर्मचारी इकडे फिरकले नसल्याची माहिती स्थानिक दुकानदार नारायण वरकुटला यांनी दिलीय'.

Loading Comments