जुन्या वस्तूंचा बाजार

 Dalmia Estate
जुन्या वस्तूंचा बाजार
जुन्या वस्तूंचा बाजार
See all

मुलुंड - दरवर्षीप्रमाणेच यंदाही पूर्व द्रुतगती महामार्गाजवळ मुलुंडमध्ये जुन्या वस्तूंचा बाजार भरलाय. यामध्ये बोहारिणीने जमा केलेले जुने कपडे, जुनी भांडी आणि जुनी विजेची यंत्रं असं सामान विक्रीसाठी उपलब्ध आहे. जुन्या वस्तूंची थोडी डागडुजी करून ती इथं विकली जातात. हा बाजार दुपारच्या वेळेतच भरतो. आमदार सरदार तारासिंग यांच्या प्रयत्नांतून गोरगरिबांसाठी या अनोख्या बाजाराची जागा उपलब्ध झाली आहे.

Loading Comments