SHARE
अखेर मुंबई विमानतळाच्या नावात ‘महाराज' असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता हे विमानतळ फक्त छत्रपती शिवाजी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ म्हणून ओळखलं जाणार आहे. शुक्रवारी नामकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली.
जिव्हीके कंपनीने या विमानतळाच्या प्रवेशद्वारावर महाराज ही उपाधी निर्देशित केली असल्याची माहिती वॉच डॉग फाउंडेशनतर्फे देण्यात आली.
संबंधित विषय
ताज्या बातम्या