Advertisement

राणीची बाग बुधवारी पतेतीच्यादिवशीही सुरू राहणार

या आठवड्यात कधी असणार उद्यान बंद जाणून घ्या.

राणीची बाग बुधवारी पतेतीच्यादिवशीही सुरू राहणार
SHARES

बुधवारी १६ ऑगस्ट रोजी पतेतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असली तरी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार १७ ऑगस्ट रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय बंद असेल.

बुधवारी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.हेही वाचा

Mumbai Local News: विरार-चर्चगेट मार्गावर 15 डब्यांच्या 49 लोकल ट्रेन वाढवल्या

ठाण्यातील १५ तलावांचे लवकरच सौंदर्यीकरण होणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा