मुंबईत 3 नवीन पासपोर्ट कार्यालय

 Mumbai
मुंबईत 3 नवीन पासपोर्ट कार्यालय

मुंबई - मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आणि पोस्ट विभागाने मिळून मुंबईत तीन नवीन पासपोर्ट कार्यालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आतापर्यंत 4 पासपोर्ट केंद्र आहेत. जे लोकसंख्या पाहता खूप कमी आहेत. त्याप्रमाणे घाटकोपर, उत्तर मुंबई, मध्य मुंबई आणि दक्षिण मध्य या परिसरात 3 नवीन पासपोर्ट केंद्र बनवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Loading Comments