'नगरसेवक लोकांसाठी असावा'

दादर - नगरसेवक हा लोकांसाठी असावा, त्याने मतदारसंघातील लोकांचे महत्त्वाचे प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा मुंबईकरांनी 'मुंबई लाइव्ह'च्या ‘मुंबई बोले तो’ या स्पेशल शोमध्ये बोलून दाखवली. मुंबई महापालिका निवडणूक झाली आणि निकालही लागलेत. भाजपाचे 82 तर शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे हे निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक कसे असावेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

Loading Comments