पे पार्किंगवर मुंबईकरांची नाराजी

मुंबई - मुंबईकरांसाठी महापालिकेने मोफत पार्किंग उपलब्ध करून दिले. मात्र पाच महिन्यातच हा निर्णय मागे देखील घेतलाय. मुंबईत पार्किंगचा प्रश्न गंभीर असताना पालिकेचा हा निर्णय मुंबईकरांना त्रासदायक ठरणार आहे हे मात्र नक्की. मार्चपासून या निर्णयाची अमलबजावणी करण्यात येणार आहे. सकारच्या या निर्णयावर मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केलीय.

Loading Comments