सत्तेत कुणीही या, पण सुविधांचे तेवढे पाहा!

मुंबई - महापालिका निवडणूक 2017च्या पार्श्वभूमीवर मुंबईत महापौर कुणाचा हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. भाजपाकडून महापौर पदाचा उमेदवार उभा राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. त्यामुळे शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला अशी चर्चा आहे. एकमेकांशी भांडणारे राजकारणी आता सत्तेसाठी माघार घेत असल्यामुळे अनेकांच्या मनात सरकारविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. महापौर कोणाचाही असो बस्स सोईसुविधा मिळाव्यात ही अपेक्षा सामान्यांनी ‘मुंबई लाइव्ह’कडे व्यक्त केलीय.

Loading Comments