काम केलं की वाढवलं

 Masjid Bandar
काम केलं की वाढवलं

बारदन लेन - मसजिद स्टेशनजवळील सँम्यूअल स्ट्रीटवरील गटाराचे झाकण तुटलेल्या अवस्थेत आहे. दोन दिवसांपूर्वी गटाराची लांबी मोजण्याच्या नावाखाली पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी गटाराचे झाकण उघडे होते. पण पुन्हा झाकण बंदच केले नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलीय.

Loading Comments