बिंबीसारमध्ये अखेर मॉल होणार

 Goregaon
बिंबीसारमध्ये अखेर मॉल होणार
बिंबीसारमध्ये अखेर मॉल होणार
See all

गोरेगाव - गोरेगाव पूर्व बिंबीसारनगर मध्ये गेल्या २ वर्षांपासून चालु असलेले मॉलचे काम अखेर पूर्ण होऊन २३ जानेवारीला उद्घाटन होणार आहे. आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिलीय. बिंबीसारनगर मध्ये मॉलचे काम २ वर्षांपासून सुरु होते, मात्र रस्त्याच्या वादात काम अर्ध्यावर राहिले होते. स्थानिक आमदार वायकर यांच्या प्रयत्नाने काम पूर्ण होत आहे. हा मॉल दोन मजली असुन त्यात व्यायाम शाळा, दुकाने होणार आहे. जवळच मॉल झाल्यामुळे भाजी,घरगुती वस्तू ,स्त्री, पुरुष व्यायाम शाळा हे अगदी जवळ असणार, असं रहिवासी अनिता चव्हाण यांनी सांगितले.

Loading Comments