अपघातास कारण की...

 Lower Parel
अपघातास कारण की...

लोअर परळ - गणपतराव कदम, सीताराम जाधव मार्ग आणि सेनापती बापट मार्गावर खड्डेच खड्डे झालेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. बाबाजी जामसांडेकर मार्गावरही खड्ड्यामुळे दोन अपघात झाले. रहिवाशांनी तीन आठवड्यापूर्वी पालिकेकडे यासंदर्भात तक्रार केली होती. मात्र पालिकेनं तक्रारीकडे कानाडोळा केल्याचा आरोप रहिवाशांनी केला.

Loading Comments