कांदिवलीतल्या वी मॉलला नोटीस

 Kandivali
कांदिवलीतल्या वी मॉलला नोटीस

कांदिवली - ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या तीन मजली वी मॉलला टॅक्स भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. वी मॉलने पाच वर्षांपासून एनए (नॉन अॅग्रीकल्चर) टॅक्स भरलेला नाही. त्यामुळे तहसिलदार ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी वी मॉलवर धाड टाकत मॉल सील करण्याची तयारी केली होती. पण मॉल प्रशासनाने विनंती केल्यानंतर अधिकाऱ्यांनी 10 दिवसांचा वेळ दिला आहे. अधिकारी 12 लाख रुपये टॅक्स लावत आहेत. त्यामुळे टॅक्स भरणे शक्य होत नाही, अशा शब्दांत मॉलमधील दुकानदार अरूण गुप्ता यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Loading Comments