• ढक्कन गुल
  • ढक्कन गुल
SHARE

कुर्ला - शिवसृष्टी रोडवर गटाराचं झाकणच गुल झालंय. त्यामुळे या गटारात पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. पण पालिका याकडे दुर्लक्ष करतेय. या परिसरात लहान मुलं खेळतात, सायकल चालवतात. या गटारात पडून लहान मुलं जखमीही झालेत, अशी माहिती रहिवासी तहरीर हसन यांनी दिलीय. यासंदर्भात अनेकदा पालिकेकडे तक्रार करण्यात आलीय. पण पालिकेनं दर्लक्ष केल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केलाय.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या