वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर उघडं गटार

Goregaon East
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर उघडं गटार
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर उघडं गटार
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर उघडं गटार
See all
  • श्रद्धा चव्हाण
  • सिविक
मुंबई  -  

गोरेगाव - वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील श्रेयस कॉलनी जवळच्या गटाराला अद्याप झाकणं बसवलेलं नाही. त्यामुळे इथल्या स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय. तसंच रात्री पादचाऱ्यांना या गटाराच्या बाजूनं चालणं कठीण झालं आहे. त्यामुळे इथले रहिवासी शंकर तिवारी यांनी या गटारावर कायमस्वरुपी झाकण बसवण्याची मागणी केलीय. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रोचं काम सुरू झालंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होते. तर, वारंवार तक्रार करुनही सार्वजनिक बांधकाम विभाग या गटाराकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.