भायखळ्यात पेव्हरब्लॉक खचून रस्त्यावर खड्डा

 Mazagaon
भायखळ्यात पेव्हरब्लॉक खचून रस्त्यावर खड्डा
भायखळ्यात पेव्हरब्लॉक खचून रस्त्यावर खड्डा
भायखळ्यात पेव्हरब्लॉक खचून रस्त्यावर खड्डा
See all

भायखळा - रेल्वे स्थानकाबाहेर डॉ. आंबेडकर मार्गावर शनिवारी सकाळी पेव्हरब्लॉक लावलेला भाग खचून रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला. हा रस्ता खचल्यामुळे खड्डा पडला आणि खडी रस्त्यावर पसरल्यानं अपघात होण्याची भीती निर्माण झाली. मात्र हा रस्ता खचून 12 तास उलटल्यानंतरही महापालिका वा लोकप्रतिनिधींकडून त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही वा दुरुस्तीही करण्यात आली नाही.

Loading Comments