फुटपाथ की पार्किंग लॉट

 Masjid
फुटपाथ की पार्किंग लॉट
फुटपाथ की पार्किंग लॉट
See all

मस्जिद - मस्जिद येथील मोहम्मद अली मेन रोडवरील फुटपाथला पार्किंग लॉटचे स्वरूप आले आहे. येथील फुटपाथवर मोठ्या प्रमाणात दुचाकी उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे हा फुटपाथ पादचाऱ्यांसाठी आहे की दुचाकी उभ्या करण्यासाठी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून योग्य कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Loading Comments