दिव्यांगांना मोफत बेस्ट पास

 Lower Parel
दिव्यांगांना मोफत बेस्ट पास

परळ - गेली अनेक वर्षे दिव्यांग व्यक्तीसाठी बेस्ट मधून प्रवासात कोणत्याही प्रकारच्या सवलती मिळत नव्हत्या. मात्र या विरोधात महापौर स्नेहल आंबेकर यांना अखेर यश मिळालंय. ४० टक्क्यांपेक्षा जास्त अंध आणि दिव्यांगांना मुंबईत कुठेही बेस्ट मधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे. बेस्ट पास हा कायमस्वरूपी असणार आहे. त्यामुळे दिव्यांग नागरिकांसाठी बेस्ट मधून विनामूल्य प्रवास करून दिल्याबद्दल आभार जगदीश जाधव या दिव्यांग रहिवासी यांनी ‘मुबंई लाइव्ह’शी बोलताना सांगितले.

Loading Comments