पोलिसांच्या हाती झाडू

 Chembur
 पोलिसांच्या हाती झाडू
 पोलिसांच्या हाती झाडू
See all

टिळकनगर - गांधी जयंती निम्मित रविवारी ठिकठिकाणी स्वच्छ भारत अभियान राबविले गेले. या अभियानात मुंबई पोलीस हि सहभागी झाले. टिळकनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी पोलीस ठाणे आणि आजू बाजूचा परिसर स्वच्छ करून स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. पोलीस रोज नागरिकांसाठी २४ तास राबत असतात. त्यामुळे त्यांना स्वतः पोलीस ठाण्यात किंवा आजू बाजूला साफ सफाई करण्यास जमत नाही. परंतु आता महिन्यातून एकदा अश्या प्रकारे पोलीस ठाण्याचा परिसर साफ करण्याचा निर्धार पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. यावेळी सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

Loading Comments