प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 'तिसरा डोळा'

 Pali Hill
प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 'तिसरा डोळा'
प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 'तिसरा डोळा'
प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 'तिसरा डोळा'
प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 'तिसरा डोळा'
See all

मुंबई - राज्यातील पोलीस स्टेशनच्या प्रत्येक कॉरिडॉर आणि लॉकअप रूममध्ये सीसीटीव्ही कॅमरे लागणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने परिपत्रक जारी केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.

2014 मध्ये एन्जेलो वल्दारीस या 25 वर्षाच्या युवकाचा मृत्यू मुंबईतील वडाळा जीआरपी पोलीस स्टेशनमध्ये झाला होता. या विरोधात त्याच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेमुळे संबधित पोलिसांनाही अटक झाली होती.

Loading Comments