इव्हीएम व्हेंटिलेटरवर!

 Mumbai
इव्हीएम व्हेंटिलेटरवर!

नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला भरभरून यश मिळाले. त्यानंतर कोणतंही बटण दाबलं, तरी भाजपालाच मत जातं असा आरोप विरोधकांनी करत इव्हीएम मशीनमध्ये काही तरी घोळ असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र.

Loading Comments