राणीबागेचा कायापालट

 Mazagaon
राणीबागेचा कायापालट
राणीबागेचा कायापालट
राणीबागेचा कायापालट
राणीबागेचा कायापालट
राणीबागेचा कायापालट
See all

भायखळा - वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या (राणीबाग) प्रवेशद्वाराचा कायापालट झालाय. राणीबागेच्या अंतर्गत विकासाबरोबरच आता मुख्य प्रवेशद्वाराचेही सौंदर्यीकरण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात येत आहे. राणीबागेत वाघ, कोल्हा, माकड, गरुड यांच्या आकर्षिक प्रतिमा बनवण्यात आल्या आहेत. काही दिवसांतच राणीबागेचे काम पूर्ण होईल. यासाठी 150 कोटी खर्च करण्यात आले आहेत. राणीबागेतील प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी झाल्याने पर्यटकांना निराश होऊन माघारी परतावे लागत होते. त्यामुळे राणीबीगेचा कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Loading Comments