Advertisement

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ५५४३ जागांसाठी भरती


नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ५५४३ जागांसाठी भरती
SHARES

नवी मुंबई महापालिकेत एमडी मेडिसिन, मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट, इंटेंसिव्हिस्ट, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, एएनएम, बेडसाइड असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर, आणि कनिष्ठ लॅब टेक्निशियन या पदांच्या तब्बल ५५४३ जागा भरण्यात येणार आहेत. या जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. 


पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता:

१) वैद्यकशास्त्र तज्ञ  ३०

शैक्षणिक पात्रता: MD (मेडिसीन)

) मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट  ४
शैक्षणिक पात्रता: MD (मायक्रोबायोलॉजी)

) इंटेन्सिव्हिस्ट  
शैक्षणिक पात्रता: (i) MD/DNB Med/Anesthesia/Critical Care/Chest + IDCCM/MBBS, DA/MBBS, DTCD + IDCCM (ii) 2-3 वर्षे अनुभव

) कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी १८००
शैक्षणिक पात्रता: MBBS/BAMS/BHMS/BUMS

५) स्टाफ नर्स ००
शैक्षणिक पात्रता: (i) १२ वी उत्तीर्ण (ii) GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

६) प्रयोगशाळा तंत्रज्ञ  ६४
शैक्षणिक पात्रता: M.Sc (मॉलिक्यूलर बायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/जेनेटिक्स/बायो केमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी) किंवा B.Sc+DMLT

७) औषध निर्माता ५०
शैक्षणिक पात्रता: D.Pharm/B.Pharm

८) ANM ८००
शैक्षणिक पात्रता: (i) १२ वी उत्तीर्ण (ii) ANM

) बेडसाईड सहाय्यक १६००
शैक्षणिक पात्रता: बेड साईड सहाय्यक कोर्स किंवा १२ वी उत्तीर्ण+ २ वर्षे अनुभव किंवा OT टेक्निशियन ITI

१०) डाटा एन्ट्री ऑपरेटर १०४
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य.

) कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ५६
शैक्षणिक पात्रता: (i) १२ वी उत्तीर्ण (ii) DMLT/CMLT कोर्स.

वयाची अट: ३० जून २०२० रोजी ५० वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: नवी मुंबई

Fee: फी नाही.

मानधन / Pay Scale
1) वैद्यकशास्त्र तज्ञ – २,५०,०००
2) मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट – २,५०,०००
3) इंटेन्सिव्हिस्ट – २,५०,०००
4) कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – ४५,००० ते १,००,०००
5) स्टाफ नर्स – ४५,०००
6) योगशाळा तंत्रज्ञ – ३०,०००
7) औषध निर्माता – ३०,०००
8) ANM – ३०,०००
9) बेडसाईड सहाय्यक – ३५,०००
10) डाटा एन्ट्री ऑपरेटर – २०,०००
11) कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – २०,०००

थेट मुलाखत:  २० जुलै २०२० पासून ( सकाळी ११. ३०  ते ५  )

मुलाखतीचे ठिकाण: नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय ज्ञानकेंद्र,  तिसरा मजला , प्लॉट नं. १/१ पाम बीच रोड सेक्टर - १ ५ A, सीबीडी बेलापूर , नवी मुंबई ४००६१४

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 



हेही वाचा -

Kalyan Dombivali Hotspot List : कल्याण-डोंबिवलीत 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन

Containment Zones List Thane : ठाणेमध्ये 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा