करीरोडच्या प्रवाशांनी कधीपर्यंत त्रास सोसायचा?


  • करीरोडच्या प्रवाशांनी कधीपर्यंत त्रास सोसायचा?
SHARE

करीरोड - करीरोड स्थानकजवळील पुलाची सध्या दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे या पुलाची अर्धी बाजू तोडण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याचा सर्वात जास्त त्रास प्रवाशांना होतोय. याविषयी जी दक्षिण प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या