SHARE

गोरेगाव - गेल्या आठ दिवसांपासून पश्चिम जवाहरनगर रोड क्रमा्क 3, कोऑपरेटीव बँकेच्या शेजारील रस्ता खणून ठेवल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता डाबंरीकरणासाठी नगरपालिकेच्या कंत्राटदारांनी खणून ठेवलाय. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढलीयं

यासंदर्भात मनसेचे शाखा अध्यक्ष अंनंत सुद यांनी महानगरपालिकेच्या पी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं आंदोलन करण्यात येईल असं पत्रक 6 डिसेंबरला दिलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या