सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांचा शुभारंभ

 Andheri
सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांचा शुभारंभ
सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांचा शुभारंभ
सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांचा शुभारंभ
सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांचा शुभारंभ
See all

विले पार्ले - संभाजीनगर येथे सौरउर्जेवर चालणाऱ्या रस्त्यांवरील दिव्यांचा शुभारंभ भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याला वॉर्ड क्रमांक ८४ चे भाजप नेते संतोष केळकर उपस्थित होते. या वेळी त्यांनी नैसर्गिक उर्जास्त्रोताचा योग्य वापर पराग अळवणी यांनी केल्याबद्दल आभार मानले आणि नागरिकांना देखील नैसर्गिक स्त्रोतांचा जास्तीत जास्त वापर करा, असे आवाहन केले.

Loading Comments