SHARE

मुलुंड - गणेशोत्सवाच्या 10 ते 12 दिवसानंतर जैन रोडवरील सर्व दिवे बंद होते. मात्र मुंबई लाइव्हने दाखवलेल्या बातमीनंतर महापालिकेला खडबडून जाग आली आणि अवघ्या दोन दिवसात इथले दिवे सुरू करण्यात आले. त्यामुळे स्थानिकांनी मुंबई लाइव्हचे आभार मानले आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या