महिलांनो, टेन्शन फ्री व्हायचंय ?

 wadala
महिलांनो, टेन्शन फ्री व्हायचंय ?

वडाळा - अक्षरा महिला संसाधन संघटनेकडून महिलांसाठी एक वर्कशॉप आयोजित करण्यात येणार आहे. वडाळ्यातील SIWS या महाविद्यालयात हे वर्कशॉप भरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात गृहिणींविषयी जनजागृती करणारं चित्रीकरण दाखवण्यात येणार आहे. चित्रीकरणात गृहीणींवरचा रोजच्या कामाचा ताण कसा कमी होऊ शकतो हे दाखवण्यात येणार आहे. येत्या 23 सप्टेंबर 2016 ला हा कार्यक्रम होणार आहे.

Loading Comments