स्वच्छता मोहीम अभियान कागदोपत्रीच

 Mumbai
स्वच्छता मोहीम अभियान कागदोपत्रीच
स्वच्छता मोहीम अभियान कागदोपत्रीच
See all

धारावी – येथील शिव गंगा चाळी समोर अक्षरश: डंपिंग ग्राऊंड झालय. गेल्या चार वर्षांपासून पालिकेच्या घन कचरा विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेकडो रहिवाश्यांच आरोग्य धोक्यात आलय. स्थानिक नगरसेवकांच्या दुर्लक्षतेमुळे विभागात सोयी सुविधांचे तीन तेरा वाजलेत.

मात्र याबाबत रहिवाशांकडून अद्याप कोणतीही तक्रार आली नसल्याच पालिका जी- उत्तर विभागाचे अधिकारी भरत बाड म्हणाले. मात्र परिसराची पाहणी करून नंतर रहिवाशांचा प्रश्न सोडविला जाईल अशी ग्वाही यावेळी बाड यांनी दिली.

Loading Comments