पूल बनला आश्रयस्थान

 Kandivali
पूल बनला आश्रयस्थान

कांदिवली - कांदिवली रेल्वे स्थानकात वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेल्या पादचारी पूलाचा वापर सध्या बेघर मोठया प्रमाणात करत आहे. कांदिवली रेल्वे स्थानकात चारही फलाटांना जोडणारा एकच पादचारी पूल होता. एका पूलावर होणारी गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने कांदिवली रेल्वे स्थानकावर बोरीवली अप मार्गावर दुसरा पादचारी पूल बांधला. मात्र याचा वापर प्रवासी न करता बेघर करताना दिसत आहेत.

Loading Comments