बाप्पा गेले तरी खड्डे कायम


  • बाप्पा गेले तरी खड्डे कायम
  • बाप्पा गेले तरी खड्डे कायम
SHARE

मुंबई - गणेशोत्सवात मंडप उभारण्यासाठी खणलेले खड्डे अजूनही बुजवले गेले नाहित. विसर्जनानंतर मंडळांनी मंडप उतरवल्यानंतर खणलेले खड्डे बुजवणे अपेक्षित होते. पण काही गणेशोत्सव मंडळांनी खड्डेच बुजवले नाहीत. पालिकेतर्फे मंडपांसाठी खोदलेल्या खड्ड्यांच्या पाहणीचे काम सुरूये. पाहणी पूर्ण झाल्यानंतर खड्डे न बुजवणाऱ्या मंडळांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त एस एस धोंडे यांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या