सावधान, पुढे गतिरोधक आहे...

 BMC office building
सावधान, पुढे गतिरोधक आहे...
सावधान, पुढे गतिरोधक आहे...
सावधान, पुढे गतिरोधक आहे...
See all

परळ - येथील जी. डी. आंबेकर मार्गावर महादेवाची वाडी, शंकर मंदिरासमोर गतिरोधक लावण्याच्या कामाला महानगरपालिकेने सुरुवात केलीये. या मार्गावर गतिरोधक नसल्यामुळे अनेकदा अपघात झालेत. त्यामुळे स्थानिकांनी गतिरोधक हवा, अशी मागणी महापालिका एफ - दक्षिण विभाग आणि स्थानिक नगरसेवक नंदकिशोर विचारे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत महापालिकेनं गतिरोधकाचं काम सुरू केलं आहे.

Loading Comments