Advertisement

रस्त्याच्या कामामुळे ट्राफिकजाम


रस्त्याच्या कामामुळे ट्राफिकजाम
SHARES
Advertisement

कुर्ला - कोहिनूर सिटी रोडचं डागडुजी करण्याचं काम सुरूये. पण धिम्यागतीनं काम सुरू असल्यानं ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. संध्याकाळच्या वेळेत याठिकाणी प्रचंड ट्राफिक होतं. त्यामुळे प्रचंड त्रास होतो, असं रिक्षा चालक अरूण खामकर यांनी सांगितलं. त्यामुळे या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी इथले रहिवासी करत आहेत. यासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ नाही शकला.

संबंधित विषय
Advertisement