जोगेश्वरीत संदेश देणा-या भिंती!

 Sham Nagar
जोगेश्वरीत संदेश देणा-या भिंती!
जोगेश्वरीत संदेश देणा-या भिंती!
जोगेश्वरीत संदेश देणा-या भिंती!
जोगेश्वरीत संदेश देणा-या भिंती!
See all

जोगेश्वरी - मुंबई पालिका हद्दितील अनेक उद्यानात भिंती रंगवून सामाजिक संदेशाचे धडे दिले जात आहेत. जोगेश्वरी पूर्व येथील हुतात्मा विजय साळसकर उद्यानात देखील उद्यानाच्या भिंती रंगवून झाडे लावा, झाडे वाचवा असा संदेश देण्यात आला आहे. सामाजिक कार्य आणि स्वच्छतेबाबत समाजाला जाण असली पाहिजे. नागरिकांनी याबाबत जागृत रहावे, या करिता हा उपक्रम पालिकेद्वारे राबवले जात असल्याचं के पूर्व विभागाचे उद्यान अभियंता जगदीश राठोड यांनी सांगितलं.

Loading Comments