Advertisement

जे.पी. रोडवर कचऱ्यामुळे दुर्गंधी


जे.पी. रोडवर कचऱ्यामुळे दुर्गंधी
SHARES

अंधेरी- पश्चिम जे.पी. रोडवर गेल्या अनेक दिवसांपासून कचरा उचलला न गेल्याने ढीग साचला आहे . त्यामुळे या परिसरात दुर्गंधी आणि दूषित वातावरण पसरलेले आहे. जे.पी.मार्ग आणि नवरंग सिनेमा परिसर मार्केटची जंक्शन असल्याने येथे येणाऱ्या- जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सध्या पावसामुळे साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. बाजूला २०० मीटर दूरवर अंधेरी के/पश्चिम कार्यालय आहे. मात्र पालिका प्रशासन स्थानिक नगरसेवक मोसीन हैदर याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी करत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय