मत्स्य विभागाकडून भाटी गावात स्वच्छता मोहीम

 Bhati Gaon
मत्स्य विभागाकडून भाटी गावात स्वच्छता मोहीम
मत्स्य विभागाकडून भाटी गावात स्वच्छता मोहीम
मत्स्य विभागाकडून भाटी गावात स्वच्छता मोहीम
See all

भाटीगांव - भाटी मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटी आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीनं मालाड पश्चिमेकडील भाटी गावात रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या अभियानात सर्व स्थानिक मच्छीमार महिला, रिलायन्स फाऊंडेशनचे सदस्य सहभागी झाले होते. मत्स्य व्यवसाय सहआयुक्त युवराज चौगुले, परवाना अधिकारी अनिल मावळ यांनीही या अभियानात सहभाग घेत स्थानिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली.

Loading Comments