भिवंडी परिसरात शनिवारी दुपारी एक इमारत कोसळली. कोसळलेल्या इमारतीत किमान 10 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि आपत्ती निवारण पथकासह पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
( सविस्तर वृत्त लवकरच)
Loading next story...