अनधिकृत पार्किंगचा विळखा

 Pali Hill
अनधिकृत पार्किंगचा विळखा
अनधिकृत पार्किंगचा विळखा
See all

वांद्रे - स्टेशन रोड जवळच्या तलावाजवळ अनधिकृत रिक्षा आणि टॅक्सींच्या पार्किंगमुळे रोजच वाहतूक कोंडी होऊ लागलीये. यामुळे वांद्रे स्टेशनकडे जाणाऱ्यांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. एक वाहनचालक अजय शर्मा यांनी सांगितलं की, या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालवणंही त्रासदायक ठरतंय. रेल्वे स्टेशनकडे एखादं भाडं घेऊन जाणंही नकोसं होतंय.

Loading Comments