SHARE

वडाळा - पावसामुळे वडाळा ब्रीज येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यालगतच पुलाचे काम सुरु असल्याने जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे स्कूल बसेस आणि खाजगी वाहने यांनाही त्रास झाला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या