बदली कि बदला?

 Dadar
बदली कि बदला?

मुंबई - राज्य सरकारने नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली केली. त्यांच्या जागेवर एस. रामास्वामी हे नवे पालिका आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र.

Loading Comments