Advertisement

विलेपार्लेमध्ये घर कोसळून दोघांचा मृत्यू; दोन जण जखमी

दोन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा सज्जा आणि तळमजल्याचा काही भाग कोसळला.

विलेपार्लेमध्ये घर कोसळून दोघांचा मृत्यू; दोन जण जखमी
SHARES

विलेपार्ले गावठाण येथील सेंट ब्राझ रोडवरील नानावटी रुग्णालयाशेजारी रविवारी दुपारी एका दोन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा सज्जा आणि तळमजल्याचा काही भाग कोसळला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा