Advertisement

खेतवाडीत फुटपाथची दूरवस्था ..


खेतवाडीत फुटपाथची दूरवस्था ..
SHARES

खेतवाडी - खेतवाडीतल्या प्रसिध्द अलंकार सिनेमा जवळच्या रस्त्यावरील फुटपाथची दूरवस्था झाली आहे. फुटपाथवरचे पेव्हर ब्लॉक उखडले आहेत. तसंच त्याचं ठिकाणी येणा-या-जाणा-यांकडून कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना त्या फुटपाथवरून जाताना अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांना फुटपाथवरून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नागरिकांनी तिकडून जायचं कसं हा प्रश्न उभा राहतो. नागरिकांनी अनेक वेळा तक्रार केली पण कारवाई केली नसल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय